Special Repot: लाडक्या बहिणींमुळे बॅंकांवर ताण?, पैसे काढण्यासाठी बहिणी रांगेत  Saam TV
Video

Special Repot: लाडक्या बहिणींमुळे बॅंकांवर ताण?, पैसे काढण्यासाठी बहिणी रांगेत

Ladki Bahin Yojana News: पात्र महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे, लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी बॅंकांबाहेर गर्दी.

Uday Satam

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यात राज्य सरकारकडून पैसे पाठवले जात आहेत. एक कोटीपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे पैसे काढण्यासाठी महिलांनी एटीएम, बँकेत गर्दी केलीय. आधार क्रमांक आणि बँक खाते एकमेकांशी लिंक करण्यासाठीही अनेकांची धावाधाव सुरु आहे. पाहूया एक रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधी सुप्रीम कोर्टातून बाहेर पडले

Maharashtra News Live Update: सोमेश्वरच्या निकालात सुनेत्रा पवारांचे वर्चस्व; सातही निकाल त्यांच्या बाजूने

Late night sleeping: रात्री झोपण्याची योग्य वेळ कोणती? रात्री जागणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे

देशातील हा दुसरा स्वातंत्र्य लढा; महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी असं का म्हणाले?

Nagpur Fort : नागपूरजवळ लपलाय ३०० वर्षांचा ऐतिहासिक वारसा, कैद्यांसाठी तुरुंग बनलेला विदर्भातील 'हा' किल्ला पाहिलात का?

SCROLL FOR NEXT