Konkan Railway New SAAM TV
Video

Konkan Railway News: कोकण रेल्वे ठप्प; एसटी महामंडळाकडून रेल्वे प्रवाशांसाठी मोठी मदत!

Landslide News: कोकण रेल्वे मार्गावर काल दरड कोसळली होती. त्यामुळे कोकण रेल्वे रखडल्या आहेत.प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा होतोय. यामध्ये आता एसटी महामंडळाकडून बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोकण: रेल्वे मार्गावर दरड कोसळ्याने सर्व रेल्वे गाड्या ठप्प झाल्यात आहेत. ही घटना काल 14 जुलै रोजी घडली आहे. युद्ध पातळीवर दरड हटविण्याचे काम अजूनही सुरु आहे.दरम्यान अनेक रेल्वे गाड्या रद्द झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यावेळी एसटी महामंडळाकडून (ST Mahamandal) प्रवाशांसाठी मोठी मदत करण्यात आली आहे. कोकण रेल्वेतील प्रवाशांसाठी अतिरिक्त बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.त्यामुळे आता प्रवाशांना या एसटीमधून मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Freezer Defrost Tips: फ्रीजरमध्ये साचलाय बर्फाचा डोंगर? या ३ सोप्या आणि सेफ पद्धतींनी मिनिटांत करा डीफ्रॉस्ट

Satara Fort : दोन शिखरे, घनदाट जंगल; 'या' किल्ल्यावर पाहता येईल इतिहास अन् निसर्गाचा अद्भुत संगम

Relationship Tips : मुलींना कसा जोडीदार हवा असतो? मुलांनो आजच अंगिकारा 'या' ६ सवयी

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी; माणगाव-इंदापूरदरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा

Maharashtra Farmer: शेतकरी दुष्काळाने त्रस्त, कृषिमंत्र्यांसमोर अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त; संतापजनक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT