Gunaratna Sadavarte News  SAAM TV
Video

Gunaratna Sadavarte News | सदावर्तेंना सहकार खात्याचा दणका! एसटी बॅंकेतील संचालकपद रद्द

गुणरत्न सदावर्तेंना मोठा झटका बसला आहे. एसटी सहकारी बँकेचे संचालक पदच रद्द झाले आहे. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सदावर्तेंविरोधात सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती.

Saam TV News

गुणरत्न सदावर्तेंना मोठा झटका बसला आहे. एसटी सहकारी बँकेचे संचालक पदच रद्द झाले आहे. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सदावर्तेंविरोधात सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती. शिंदे यांनी सदावर्तेंविरोधात 13 विषयींसंबंधात तक्रारी केल्या होत्या. एसटीमध्ये काम करणाऱ्या अनेकाच्या मुलींची आणि मुलांची लग्न बाकी आहेत. पण बँकेकडून कर्जवाटपच होत नसल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक अडचण होत होती. संचालक मंडळ महागड्या हॉटेलमध्ये नाचगाण्या मशगूल होते असेही तक्रारीत म्हटले आहे. इतकंच नाही तर खात्यात बेकायदेशीरपणे भरतीही केल्याचे तक्रारीत म्हटले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs WI Live सामन्यात प्रेमाचा राडा, तरूणीनं तरूणाच्या कानाखाली जाळ काढला, नेमकं झालं काय? पाहा व्हिडिओ

Mumbai Elphinstone Bridge : 59 कोटींचा अडथळा, एल्फिन्स्टन पूलाचे पाडकाम रखडणार | VIDEO

Alibaug Tourism : दिवाळी अन् किल्ल्यावर भटकंती, अलिबागजवळ वसलंय प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण

PM Kisan Yojana: ३१ लाख शेतकर्‍यांचा पत्ता कट, 'पीएम किसान'च्या पडताळणीनंतर कारण आलं समोर; तुमचं नाव तर नाही ना?

Maharashtra Live News Update: सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार

SCROLL FOR NEXT