Abu Azami News  SAAM TV
Video

Abu Azami News | अबु आझमी अजित पवार गटात जाणार? चर्चांना उधाण

समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबु आझमी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. साम टीव्हीला सुत्रांनी ही माहिती दिली आहे. अबु आझमी यांनी प्रफुल पटेल यांची भेट घेतली होती. आणि राष्ट्रवादीत येण्याची इच्छा व्यक्त केली होती.

Saam TV News

मुंबई:

समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबु आझमी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. साम टीव्हीला सुत्रांनी ही माहिती दिली आहे. अबु आझमी यांनी प्रफुल पटेल यांची भेट घेतली होती. आणि राष्ट्रवादीत येण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे अबु आझमी अजित पवार गटात जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. २००९ पासून मानखुर्द शिवाजी नगरमधून आझमी आमदार म्हणून निवडून येत आहे. २०१९ साली स्थापन झालेल्या महाविकास आघाडीला आझमी यांनी पाठिंबा दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

SCROLL FOR NEXT