Solar Eclipse LIVE Update News Saam TV News
Video

Solar Eclipse 2024 India: सूर्यग्रहण आणि गुढीपाडव्याचा एकमेकांशी संबंध नाही! खगोल अभ्यासकांची माहिती

Solar Eclipse LIVE Update News :खग्रास सूर्यग्रहण अमेरिकेतील विविध राज्यांमधून दिसणार आहे. दरम्यान, सूर्यग्रहणाचा आणि गुढीपाडव्याचाही एकमेकांशी काही संबंध नसल्याचंही सोमण यांनी स्पष्ट केलंय.

Saam TV News

मुंबई : सोमवारी होणाऱ्या खग्रास सूर्यग्रहणावर तज्ज्ञांनी मोठं वक्तव्य केलंय. खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही, असं म्हटलंय. त्यामुळे ग्रहणविषयक कोणतेही धार्मिक नियम भारतात पाळण्याची आवश्यकता नाही, असंही सोमण यांनी म्हटलंय. हे खग्रास सूर्यग्रहण अमेरिकेतील विविध राज्यांमधून दिसणार आहे. दरम्यान, सूर्यग्रहणाचा आणि गुढीपाडव्याचाही एकमेकांशी काही संबंध नसल्याचंही सोमण यांनी स्पष्ट केलंय. मंगळवारी चैत्र शुल्क प्रतिपदा आहे. शालिवाहन शके १९४६ चा प्रारंभ मंगळवारपासून होतोय. त्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी महत्त्वाची माहिती यावेळी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रात भरारी पथकाकडून ६६० कोटी १८ लाख रुपयांची जप्त

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

Assembly Election: 'जिथे कमी लीड तिथे तिकीट मिळणार नाही', सीएम शिंदेंची शिवसेनेच्या नगरसेवकांना तंबी

SCROLL FOR NEXT