solapur news  Saam Tv
Video

Solapur News: मिरवणुकीतील डॉल्बीच्या आवाजाने केला तरुणाचा घात, पाहा VIDEO

RamLal Chowk Shock: सोलापूरमध्ये मिरवणुकीत डॉल्बीच्या मोठ्या आवाजानंतर २७ वर्षीय अभिषेक बिराजदार याचा मृत्यू झाला. रामलाल चौकात घडलेली ही घटना हदयविकाराचा झटका असल्याचा प्राथमिक अंदाज आहे

Omkar Sonawane

सोलापूर: मिरवणुकीतून बाहेर आल्यानंतर रामलाल चौकात तरुणाचा मृत्यू लोकमत न्यूज़ नेटवर्क रेवणसिध्देश्वर नगर, विजापूर रोड) असे त्या मृत असतानाच त्याच्या छातीत दुखण्याचा त्रास तरुणाचे नाव आहे.ही घटना रविवारी रात्री होऊ लागला. त्यानंतर तो तेथेच कोसळला. सोलापूर मिरवणुकीत दहाच्या सुमारास घडली. यानंतर मित्रानी त्याला लगेच छत्रपती शिवाजी सहभागी झाल्यानंतर अभिषेक हा दुपारपासूनच मिरवणुकीत महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले. बाजूला जाऊन बसलेल्या सहभागी झाला होता.

रात्री ९ च्या सुमारास तो दरम्यान, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या 2७ वर्षीय तरुणाचा मृत्यू मिरवणुकीतून बाहेर आला. त्याला त्याच्या काही घटनेची माहिती कळताच नातेवाईकांनी मोठी झाला. अभिषेक संगप्पा मित्रांनी रामलाल चौकातील एका दूकानाजवळ गर्दी केली होती. त्याच्या पश्चात आई, वडील, बिराजदार (वय २० रा अभिषेक बिराजदार सोडले. त्यानंतर तो दुसच्या मित्रांसोबत बसलेला एक भाऊ असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री शपथग्रहण सोहळ्यात पोहचले, थोड्याचवेळात घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

अमेरिकेनं दिले एलियन्सचे पुरावे, पेंटागॉनचा धक्कादायक अहवाल

Matkichi Usal Recipe: 'मदर्स डे' निमित्त नाश्त्याला बनवा झणझणीत मटकीची उसळ, सर्वजण पोट भरेपर्यत खातील

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो..₹१५०० बंद झाले का? योजनेत तुमचं नाव आहे का? एका क्लिकवर असं तपासा स्टेट्स

Accident News : आजीसोबत बाहेर निघाला, वाटेत काळाचा घाला, कारच्या धडकेत नातवाचा मृत्यू; अहिल्यानगरमध्ये भीषण अपघात

SCROLL FOR NEXT