Solapur Lok Sabha Election Saam TV News
Video

Vanchit News: सोलापुरातून वंचितची मोठी खेळी! अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं तर्क वितर्कांना उधाण

Solapur Lok Sabha Election:वंचितकडूनही उमेदवार जाहीर करण्यात आला होता. मात्र या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं.

Saam TV News

सोलापूर : वंचितने सोलापुरात आतिष बनसोडे यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे प्रणिती शिंदे यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहेत. सोलापुरातून महाविकास आघाडीच्या वतीने प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, वंचितकडूनही उमेदवार जाहीर करण्यात आला होता. मात्र या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं. अशातच वंचितने आता आतिष बनसोडे यांनी पाठिंबा जाहीर केलाय. वंजितचे उमेदवार असलेले राहुल गायकवाड यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. त्यामुळे आता राहुल बनसोडे हे काँग्रेसच्या वाटेवर आहेत की काय? अशी शंका घेतली जातेय. राहुल गायकवाड यांनी सोलापुरात राहुल गांधींच्या प्रचार सभेच्या ठिकाणीही हजेरी लावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी पडझड; काय आहे दिवसाअखेरचा दर?

मोठी बातमी! मुस्लीम समाजाचं ५ टक्के आरक्षण रद्द, अचानक नेमकं काय घडलं? VIDEO

रशिया-पाकिस्तानमध्ये 'यारीदोस्ती'; भारताच्या संरक्षण सज्जतेपुढे आव्हान, VIDEO

Gram Panchayat Elections: दिवाळीत उडणार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार? मतदानाबाबत नवी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT