Farmers News Saam Tv News
Video

Video: खत म्हणून विकली माती; कोट्यावधींची झाली फसवणूक

शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Rachana Bhondave

Special Report: शेतकऱ्यांना बोगस डीएपी खतांची विक्री करणाऱ्या आणि मिश्र खतांच्या नावाखाली माती विकणाऱ्या कंपनी वर अमरावती कृषी कारवाई करत हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलेल आहे. जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथील एका कृषी केंद्रातील खताचे नमुने घेतले असता त्याचा अहवाल आल्यानंतर त्यामध्ये माती असल्याचे उघडकिस आलं आहे. पुण्यातील खत निर्माण करणारी मे रामा फर्टीकेम लिमिटेड या कंपनीने अमरावती जिल्ह्यात 3 हजार 300 बॅग डीएपी आणि 10 :26 :26 या खताच्या 2100 बॅग अशा 5 हजार400 खतांच्या बॅगची विक्री केली आहे. यामध्ये अनेक नमुने हे चुकीचे आढळून आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावरीलच हा खास रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Datiya Bypoll : निवडणुकीत पराभव होताच भाजपचा मोठा निर्णय; अख्खी कार्यकारिणी बरखास्त, पक्षात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

SCROLL FOR NEXT