VIDEO: Team INDIA चे वानखेडेवर आगमन होण्याआधीच चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती Saam TV
Video

VIDEO: Team India वानखेडेवर येण्याआधीच चाहत्यांची उडाली झुंबड; चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती, पाहा!

Team INDIA News: विश्वचषक विजय परेडसाठी Team INDIA चे वानखेडे स्टेडियमवर होणार आगमन, यादरम्यान चाहत्यांची मोठी गर्दी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Team INDIA विश्वचषक विजय परेडसाठी वानखेडे स्टेडियमवर दाखल होणार आहे. यादरम्यान क्रिकेट चाहत्यांनी Team INDIA च्या खेळाडूंचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. वानखेडे स्टेडियम Team INDIA च्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. वानखेडे स्टेडियम देशवासियांसाठी खुलं करण्यात आलं आहे. वानखेडे स्टेडियम परिसरात मोठ्या संख्येने गर्दी उसळलेली असून क्रिकेट चाहत्यांची स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी तारांबळ उडाली आहे. स्टेडियमच्या आत जायच्या प्रयत्नात अनेक मुलांमध्ये चेंगराचेंगरी झाली. यादरम्यान एका तरुणीला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हातात हातोडा,पकड आणि दोरी; शिवसेना नेत्याच्या घरात पहाटे तरूण शिरला अन्...पुढे जे घडलं त्याने पोलीसही चक्रावले

Ghee Vs Coconut Oil: तूप की नारळाचे तेल, शरीरासाठी काय अधिक फायदेशीर? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: SIR विरोधात इंडिया आघाडी वज्रमूठ आवळणार

Rent House: भाड्याचे घर रिकामं करताय? मालकाला चावी देण्यापूर्वी हे काम जरूर करा, नाहीतर...

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंमुळे भाजप जिवंत, नाहीतर अस्तित्वच राहिलं नव्हतं; शिंदे गटाच्या आमदाराच्या वक्तव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT