Shrikant Shinde On Rahul Gandhi Saam Tv
Video

Shrikant Shinde On Rahul Gandhi: राहुल गांधीच्या 'त्या' वक्तव्यावरुन शिंदेंचा आक्रमक पवित्रा, काय म्हणाले?

Rahul Gandhi यांनी 1 जुलै रोजी लोकसभेत भाजप आणि हिंदु समाजावर केलेल्या वक्तव्यावरुन श्रीकांत शिंदे भडकले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राहुल गांधींनी (Rahul Gandhi) 1 जुलै रोजी लोकसभेत भाजप आणि हिंदु समाजावर केलेल्या वक्तव्यावर बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले,त्यांनी लोकसभेत बोलताना ताळतम्य बाळगावं,तसेच त्यांच्या मनात जे होतं तेच ओठावर आलं आहे.हिंदू समाजाच्या विरोधाची भावना राहुल गांधीच्या पोटात जे होतं ते ओठांवर आलं आहे.त्याचा हिंदू समाजासंदर्भात द्वेष समोर आला.त्यांनी जे वक्तव्य केलं ते योग्य नाही.त्यांनी हिंदू समाजाचा अपमान केला आहे.असं श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील बीडमध्ये दाखल

पाकिस्तानातही गणपती बाप्पा मोरया, कराचीत मराठी माणसाच्या बाप्पाची चर्चा

महाराष्ट्र सर्वात मोठं बहुभाषिक राज्य, शाहांच्या विधानावरून वाद पेटला

Britain News: देशाचे तीन भागात होणार विभाजन; नेत्यांच्या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या

Fact Check: बुरखाधारी महिलेच्या हातात गणपती बाप्पा? मुंबईत मुस्लीम महिला गणपती घेऊन का फिरतेय?

SCROLL FOR NEXT