Mumbai Crime Saam tv
Video

Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईतील स्थानिक गुंडांकडून भररस्त्यात पोलिसांवर हल्ला

Mumbai Crime news : मुंबईत पोलिसांवर कांदिवलीत स्थानिक गुंडांनी हल्ला केला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईच्या कांदिवलीमध्ये चक्क पोलिसांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांना झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवलीच्या पश्चिम एकता नगरमध्ये मारामारीत सहभागी असलेल्या लोकांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर स्थानिक गुंडांनी हल्ला केला. स्थानिक गुंडांना पोलिसांचा अजिबात धाक नसून ते थेट पोलिसांवर हात उचलत आहेत, असे व्हिडिओतून दिसत आहे. या घटनेनंतर कांदिवली पोलिसांचा मोठा बंदोबस्त घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी आता विभागातील सर्व गुंडांना ताब्यात घेऊन कारवाई सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Use In Toilet: टॉयलेटमध्ये मोबाईल वापरल्याने होऊ शकतो मूळव्याध, आजपासून सोडी ती वाईट सवय

Brass Cleaning : पितळी देव काळे पडलेत? घरातील या २ गोष्टींनी मिळवा पुन्हा चमक; जाणून घ्या स्वच्छतेची सोपी पद्धत

Navratri Necklace Designs : गरबा लूकला चारचाँद लावतील 'हे' ७ नेकलेस डिझाइन्स, घागरा-चोळीसोबत नक्की ट्राय करा

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

SIR Update : SIR प्रक्रियेबाबत महत्त्वाची अपडेट! 'या' तारखेला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार; जाणून घ्या A to Z माहिती

SCROLL FOR NEXT