uddhav thackeray news Saam tv
Video

रामदास कदमांच्या आरोपांवर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? २ वाक्यात विषय संपवला | VIDEO

Ramdas kadam Uddhav Thackeray: 'गद्दार आणि हरामखोराला मी काय उत्तर देणार नाही', रामदास कदमांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी उत्तर देणं टाळलं.

Bhagyashree Kamble

  • रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका.

  • उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला.

  • उद्धव ठाकरेंनी रामदास कदमांवर बोलणं टाळलं.

सध्या माजी मंत्री रामदास कदम शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवरच ठेवण्यात आला होता. त्यांच्या बोटांचेही ठसे घेण्यात आले, असं रामदास कदम म्हणाले. त्यांनी केलेल्या आरोपांवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी उत्तर दिलं आहे. तसेच थेट आव्हानही दिलं आहे.

आज उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी राम कदमांच्या प्रश्नावर बोलणं टाळलं. 'मी गद्दार आणि नमकहरामाला उत्तर देणार नाही. ठाकरे म्हणजे काय, हे अख्खं महाराष्ट्र आणि देश ओळखतो. गद्दार आणि हरामखोराला मी काय उत्तर देणार नाही', असं ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT