Chhatrapati Shivaji Maharaj statue saam tv
Video

Chhatrapati Shivaji Maharaj statue: राजकोट किल्ल्यावर पुन्हा 'राजें'चा पुतळा; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार अनावरण|VIDEO

Rajkot Fort: 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र काही महिन्यातच हा पुतळा कोसळला होता.

Omkar Sonawane

मालवण सिंधदुर्ग येथील राजजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली होती. यानंतर विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. सर्वच नेत्यांनी मालवण येथे जाऊन भेटी दिल्या होत्या.

त्यांनंतर पुतळा हा पुन्हा बसवण्यात येईल असे सरकारने सांगितले होते. या पुतळ्याचे पुन्हा काम सुरू केले आणि आता हा पुतळा पूर्णत्वास आला आहे. या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार दिनांक ११ मे रोजी सकाळी 12:30 ते 1:30 दरम्यान होणार आहे. यावेळी मंत्रिमंडळातील इतर मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. पुतळा अनावरण सोहळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुपारी २ वाजता कणकवली तालुक्यातील करंजे येथील नारायण राणे यांच्या गोवर्धन गो शाळेचे उद्घाटन करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #@$ डू आहे, असा गैरसमज करू नये - राज ठाकरे

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT