Torn banner of ex-MP Sujay Vikhe Patil in Shirdi’s Laxminagar area; police begin probe after supporters protest. Saam Tv
Video

Maharashtra Politics: शिर्डीत राडा, विखे पाटलांचे बॅनर फाडले आणि वाहनांची तोडफोड|VIDEO

Sujay Vikhe Patil Banner Vandalized In Shirdi: शिर्डीतील लक्ष्मीनगर भागात माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे बॅनर अज्ञातांनी फाडले. तसेच दुचाकी वाहनांची तोडफोडही झाली असून पोलिस तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

शिर्डी शहरातील लक्ष्मीनगर परिसरात अज्ञातांनी भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे बॅनर फाडल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच या भागातील काही दुचाकी वाहनांचीही तोडफोड करण्यात आली आहे. हा प्रकार काल सोमवारी रात्री उशिरा घडला.

घटनेनंतर सुजय विखे यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने शिर्डी पोलिस ठाण्यात धाव घेतली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. या प्रकारामुळे शिर्डीत राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून समर्थकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ही तोडफोड का करण्यात आली याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Besan Burfi Recipe: रोज गोड खाण्याची इच्छा होते? मग एकदाच बनवा टेस्टी हॉटेल स्टाईल बेसन बर्फी, १५ दिवस राहिलं फ्रेश

Maharashtra Live News Update: ओबीसी आंदोलक अँड.मंगेश ससाने यांच्या गाडीवर हल्ला, अज्ञातांकडून दगडफेक

Eyelash Growth Care: सुंदर, लांबसडक पापण्यांसाठी फक्त 4 सिंपल टिप्स करा फॉलो

Crime News: धक्कादायक ! जीवन विमा काढून जीव घेतला, पहिला हप्ता भरल्यानंतर बहिणीनं बॉयफ्रेंडला दिली सुपारी

Valachya Shengachi Bhaji: फक्त १५ मिनिटांत वालाच्या शेंगांची सुक्की भाजी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT