Shinde Sena leaders objecting to Bhaskar Jadhav’s nomination as political tensions rise within the MVA alliance. Saam Tv
Video

शिंदेसेनेचा भास्कर जाधवांना विरोध; महाविकास आघाडीत फूट पडणार? विरोधीपक्षासाठी हे दोन नावं चर्चेत|VIDEO

BJP’s New Strategy: महाराष्ट्रात विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीवरून शिंदेसेना आणि महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. भाजपनं वडेट्टीवार आणि परब यांना पद देण्याची तयारी दाखवल्याने मविआत फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

Omkar Sonawane

काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांना विधानसभेचे तर ठाकरेसेनेचे अनिल परब यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद देण्याची भाजपनं तयारी दाखवल्याची माहिती आहे. ही महाविकास आघाडीत फूट पाडण्याची भाजपची खेळी असल्याचं बोललं जातंय. ठाकरेसेनेचे आमदार भास्कर जाधव यांना विधानसभेचे तर काँग्रेसचे सतेज पाटील यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद मिळावे अशी मविआची मागणी आहे. मात्र भास्कर जाधवांच्या नावाला शिंदेसेनेनविरोध केल्याची माहिती आहे.

सरकार स्थापन झाल्यापासून दोन्ही सभागृहाचे विरोधीपक्षनेते पद रिक्त आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अधिवेशन हे विरोधीपक्षनेतेपदाविना होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कामाचा माणूस! ४६ वर्ष राजकारण, 6 वेळा उपमुख्यमंत्री; अजितदादांचा राजकीय प्रवास, VIDEO

वक्तशीर, कठोर शिस्तीचे अन् तितकेच दिलखुलास; अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्र हळहळला, वाचा खास रिपोर्ट

Ajit Pawar Death : काम करण्याची वेगळी आणि शिस्तबद्ध शैली होती; अजित पवारांच्या निधनानंतर प्रकाश आंबेडकरांची भावुक पोस्ट

अजितदादांच्या विमानाचं टेकऑफ ते अपघात...नेमकं काय घडलं ?

Ajit Pawar Death: अजित पवारांचे 'ते' ५ मोठे निर्णय; धडाडी निर्णयांनी बदलली महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

SCROLL FOR NEXT