Loksabha Election Update Saam Tv News
Video

Special Report | खरा पक्ष आणि खरी सहानुभूती "या" जागांवरचा निकाल ठरवले!

Saam TV News

लोकसभा निवडणुकांपूर्वी राज्यात राजकीय भूकंप आले. शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे मूळ चिन्ह आणि पक्ष आले. अस असलं तरी जनतेची सहानुभूती कोणत्या पक्षाकडे असणार आहे? याचा निकाल 4 जून नंतरच लागणार आहे. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फुटीनंतर लोकसभा निवडणुकीत फूट पडलेले दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकले. यात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी तब्बल 13 लोकसभा मतदासंघात लढत आहे. तर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी 2 ठिकाणी लढत रंगली होती. या जागांवरचा निकालाच खरी सहानुभूती कुणाच्या बाजूने आहे? हे दाखवणारा असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर

Shocking Video: कशासाठी? पोटासाठी..! चार पैसे कमावण्यासाठी जीव धोक्यात, मजुराचा VIDEO पाहून विचारात पडाल

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT