Shantigiri Maharaj Saam Tv
Video

Shantigiri Maharaj: नाशिकमध्ये शिंदे गटाकडून शांतीगिरी महाराजांना उमेदवारी?

Nashik Lok Sabha: नाशिक लोकसभेच्या एक मोठा ट्विस्ट आलाय. नाशिकमधून शांतिगिरी महाराजांनी शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज भरलाय. मात्र त्यांना पक्षाकडून AB फॉर्म मिळालेला नाही.

साम टिव्ही ब्युरो

Shantigiri Maharaj:

नाशिक लोकसभेच्या एक मोठा ट्विस्ट आलाय. नाशिकमधून शांतिगिरी महाराजांनी शिवसेना शिंदे गटाकडून अर्ज भरलाय. मात्र त्यांना पक्षाकडून AB फॉर्म मिळालेला नाही...3 मेपर्यंत AB फॉर्म जमा करा असे आदेश नाशिकच्या जिल्हाधिका-यांनी शांतिगिरी महाराजांना दिले आहेत...दरम्यान आपल्या उमेदवारी अर्जावर शिंदे गटाचे नाव भरणा-या शांतिगिरी महाराजांनी आपली शिंदेंसोबत चर्चा झाली नसल्याचं म्हटलंय. आपली फडणवीसांसोबत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलंय. दरम्यान शांतीगिरी महाराजांच्या दाव्यानंतर नाशिकमध्ये खळबळ उडालीय..याचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Case : भोंदू खरातच्या संस्थानला कुणी दिलं पाणी? खरातचा आणखी एक कारनामा समोर

Ashok Kharat Case: आयोग अध्यक्षपदानंतर प्रदेशाध्यक्षपदही जाणार? कॅप्टन खरात प्रकरणी चाकणकरांना अटक होणार?

पश्चिम-आशियातील युद्ध थांबणार? इराणनं PM मोदींना सांगितली युद्ध थांबवण्याची अट

जादूटोणाशी आमचा कधी संबंध आला नाही; मंत्री भरत गोगावले असे का म्हणाले?

अमरावतीत चाललंय काय? शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार; अपघात कक्षात भटक्या कुत्र्यांचा वावर

SCROLL FOR NEXT