Sheena Bora Case News  SAAM TV
Video

Sheena Bora Case News : शीना बोराची हाडं हरवली? सीबीआयने कोर्टात काय सांगितलं?

शीना बोराची हाडं सापडत नाही असे उत्तर सीबीआयने कोर्टात दिले आहे. त्यामुळे २७ जून पर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली आहे.

Saam TV News

शीना बोराची हाडं सापडत नसल्याचे सीबीआयने कोर्टात म्हटलं आहे. ही हाडं सापडच नसल्याने तीनवेळा सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. शीना बोराचा खून झाला होता. या प्रकरणी तिची आई इंद्राणी मुखर्जीला अटकही झाली होती. तिची जामिनावर सुटका झाली होती. पोलिसांनी शीना बोराची जळालेला सांगाडा ताब्यात घेतला होता. या हाडांच्या आधारे जे जे रुग्णालयातील शरीरशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापकांची साक्ष होणार होती. आता २७ जून पर्यंत ही सुनावणी स्थगित करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस; कांदा पिक पाण्यात तरंगले

Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

SCROLL FOR NEXT