Shashikant Shinde On Reservation Saam Tv
Video

Shashikant Shinde: आरक्षणाच्या बैठकीवर बहिष्कार का टाकला? शशिकांत शिंदेंनी सांगितलं कारण...

Shashikant Shinde On Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या बैठकीला विरोधी पक्षनेत्यांनी बहिष्कार टाकला. बहिष्कार नेमका कशासाठी टाकला यांचं कारण शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदेंनी सांगितलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठा आरक्षणाच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचे कारण शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदेंनी (Shashikant Shinde) साम टिव्हीशी संवाद साधताना सांगितलं आहे. अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या प्रश्वावर तोडगा निघत नाहीये, त्यामुळे आता मराठा समाज आक्रमक झाला आहे.आरक्षणासंदर्भातील प्रत्येक गोष्टीत विरोधकांना सोबत घ्यायला हवं होतं. त्यांनी तसं केलं नाहीये.त्यामुळे आरक्षणावरुन (Reservation) प्रत्येक जिल्ह्यात विषमता निर्माण होतं आहे.आणि याला कारण हे सरकार आहे. असा हल्लाबोल शशिकांत शिंदेंनी प्रतिक्रिया देताना सरकारवर केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Job: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Women's health issues: धक्कादायक! ४०% महिला लैंगिक समस्यांनी त्रस्त; केवळ लाजेमुळे उपचारास होतोय विलंब

Rahul Gandhi : मतचोरांना आयोगाच्या आयुक्तांकडून पाठिंबा, राहुल गांधींचा गंभीर आरोप; CID चे पुरावे दाखवत 'बॉम्ब' फोडला

Maharashtra Live News Update: राहुल गांधींचा बॉम्ब फुसका, भाजप नेत्याचा पलटवार

Dharashiv : गावाला पुराच्या पाण्याचा वेढा; प्रस्तुत वेदना होणाऱ्या महिलेला पाण्यातून तराफ्यावर काढले बाहेर

SCROLL FOR NEXT