Rahul Gandhi Share Market  SAAM TV
Video

Rahul Gandhi Share Market : मोदी-शहांनी शेअर खरेदी करायला का सांगितलं? गांधीचा सवाल

शेअर मार्केटमध्ये निकालापूर्वी आलेली उसळी हा मोठा घोटाळा होता असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Saam TV News

निवडणुकीपूर्वी केंद्रीय गृहमंत्री यांनी शेअर्स विकत घेण्याचे आवाहन केले होते. पण निकालाच्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी जोरदार कोसळले होते. आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणी भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच खोटे एक्झिट पोल दाखवले गेले आणि त्यामुळे शेअर मार्केट वर गेला. शेअर मार्केटची ही उसळी हा एक मोठा घोटाळा आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच संसदीय समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यातील 6 पंचायत समित्यांच्या सभापदी पदाचे आरक्षण जाहीर

Accident News : फुटबॉलपटूचा भीषण अपघात; दुखापतीमुळे शस्त्रक्रिया, १० महिने चालता येणार नाही

Pawan Singh: पिल्स खायला दिल्या, अबॉर्शन करायला भाग पाडलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचे धक्कादायक आरोप

अपघातात मृत्यू, अंत्यसंस्कारावेळी केक कापला; स्मशानभूमीतच वडिलांकडून लेकीचं वाढदिवस साजरा

Political News : भाजपचं टेन्शन वाढलं, बिहारमध्ये जागावाटपावरून केंद्रीय मंत्री नाराज, थेट ऑफर धुडकावली

SCROLL FOR NEXT