NCP leaders and supporters marching in Sangli to protest against derogatory remarks on Jayant Patil and Rajarambapu Patil. Saam Tv
Video

सांगलीत जयंत पाटील यांच्यावरील वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचा राज्यस्तरीय मोर्चा|VIDEO

Sharad Pawar NCP Protest Against Gopichand Padalkar: सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्यस्तरीय मोर्चा निघणार आहे, ज्यामध्ये जयंत पाटील आणि स्वर्गीय राजारामबापू पाटील यांच्यावर केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ सर्व नेते सहभागी होणार आहे.

Omkar Sonawane

स्वर्गीय राजारामबापू पाटील आणि आमदार जयंत पाटील यांच्यावरील वक्तव्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादीचा सांगलीत राज्यस्तरीय महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा निघणार आहे. सांगलीच्या कर्मवीर चौकातून या मोर्चाला 1 वाजता सुरवात होणार आहे. तर मुख्य चौकातून आणि शहरातून हा मोर्चा स्टेशन चौकात राजारामबापू याच्या पुतळ्या येथे सभेतून या मोर्चाचा समारोप होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांच्यासह राज्यातील आमदार, खासदार आणि महाविकास आघाडीचे नेते सहभागी होणार आहेत.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली होती. यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्या व्यक्तव्याचा निषेध करण्यात आला. खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून याबाबत नाराजी व्यक्त केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

SCROLL FOR NEXT