MVA Meeting News SaamTv
Video

MVA News : मविआचा जागावाटपाचा तिढा सुटणार?

Saam Tv

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जागावाटपाबाबत मंथन बैठक आज पार पडणार आहे. गुरुवारी ठाकरे गट शिवसेना आणि शरद पवार गटात वाद असणाऱ्या जागांवर बैठक पार पडली होती. त्यानंतर आता आज शरद पवार गटाची ही महत्वाची पक्षांतर्गत बैठक पार पडणार आहे.

शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची ही बैठक होणार असून या बैठकीला जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे उपस्थित असणार आहेत. यावेळी महाविकास आघाडीच्या दोन दिवशीय बैठकीत झालेल्या चर्चेचा आढावा जयंत पाटील शरद पवार यांना देणार आहेत. सिल्व्हर ओकमध्ये थोड्याच वेळात ही बैठक सुरू होणार असून सर्व महत्वाचे नेते याठिकाणी उपस्थित आहेत. जागावाटपाच्या तिढयावार महाविकास आघाडीत दोन वेळा बैठक झाली आहे. आता या बैठकीनंतर जागा वाटपाचा तिढा सुटेल का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : लालबागच्या राजाच्या चरणी दहा दिवसात कोट्यावधी रुपये अर्पण

Medical College : वैद्यकीय शिक्षण महागलं, 5 पट शुल्क वाढ!

IND vs BAN, 1st Test: रोहित- विराट पुन्हा एकदा फ्लॉप! गिलने मोर्चा सांभाळला; टीम इंडिया आघाडीवर,पाहा Scorecard

Matheran Toy Train : माथेरान ट्रेन आता पावसाळ्यातही धावणार; मध्य रेल्वेचा प्लान आहे तरी काय? वाचा

Esha Gupta: ईशाच्या सौंदर्याचा जलवा; फोटोंवरुन नजर हटेना!

SCROLL FOR NEXT