Sharad Pawar resting comfortably at Ruby Clinic, Pune. Doctors confirm full recovery and upcoming discharge Saam Tv
Video

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट! डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती|VIDEO

Sharad Pawar Health Update 2026: ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती सुधारली आहे. डॉक्टर म्हणतात की सर्व अहवाल सामान्य आहेत आणि पुढील 48 तासांत ते घरी जातील.

Omkar Sonawane

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट त्यांच्या डॉक्टरांनी दिली आहे. डॉक्टर म्हणाले मला हे सांगताना अतिशय आनंद होतो आहे की, शरद पवार यांची प्रकृती उत्तम आहे. पुढील 48 तासात ते घरी जातील. रात्री त्यांचा चांगला आराम झाला आहे. सर्व प्रकारच्या चाचण्या केल्या. सर्व रिपोर्टस नॉर्मल आहे. त्यांनी आताच नाश्ता ही केला. परवा ते घरी जातील असे शरद पवार यांच्या डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच कुठलीही चिंता नसल्याचे त्यांनी सांगितले.

शरद पवार यांना काही दिवसांपूर्वी खोकल्याचा त्रास होत असल्याने त्यान पुणे येथील रूबी क्लिनिकमध्ये दाखल केले होते. दोन ते तीन दिवसांनी त्यांना सोडण्यात ही आले होते. मात्र दोन दिवसांपूर्वी त्यांना अशक्तापणा आणि थकवा जाणवू लागल्याने पुन्हा त्यांना अॅडमिट करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे वाहतुकीस अडथळा

Ladki Bahin Yojana : जुलैची ३ तारीख उजाडली, लाडक्या बहि‍णींना जूनचे १५०० कधी मिळणार? तारीख आली समोर

Rain Alert : पुण्यासह रायगडला रेड अलर्ट; पुढील ७२ तास महत्त्वाचे, राज्यात पावसाची दमदार बॅटिंग

Thane rain : ठाण्यात पावसाचा पहिला बळी! १७ वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ

Fact Check: 10वी, 12 वी पासवाल्यांसाठी सरकारी नोकरी? केंद्र सरकारने काढली बंपर भरती?

SCROLL FOR NEXT