Sharad Pawar News: विधानसभेच्या निवडणुकांसाठी शरद पवारांनी कंबर कसली, काय असणार रणनीती? Saam TV
Video

Sharad Pawar News: विधानसभेच्या निवडणुकांसाठी शरद पवारांनी कंबर कसली, काय असणार रणनीती?

Sharad Pawar Video: विधानसभेच्या पार्श्र्वभूमीवर शरद पवार गटाची शुक्रवारी बैठक पार पडली. बैठकीत विधानसभा मतदारसंघाच्या जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांची जय्यत तयारी सुरु आहे. आता शरद पवारांनी देखील विधानसभेच्या निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. शुक्रवारी पुणे येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाची बैठक पार पडली. विधानसभा मतदारसंघाच्या जबाबदाऱ्या शरद पवार यांनी वाटून दिल्या आहेत. खासदार अमोर कोल्हे हे महाराष्ट्र शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून प्रचार करणार आहेत. तर अनिल देशमुख यांना विदर्भाची जबाबदारी तर राजेश टोपे यांना मराठवाड्याची देण्यात आली आहे. सुप्रिया सुळे या राज्यभर महिला मेळावा घेणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Brother Death : प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर; भावानं विषारी कीटकनाशक पिऊन आयुष्य संपवलं

Maharashtra Live News Update: मुंबई उच्च न्यायालयाची पुणे महापालिकेला नोटीस

माजी पंतप्रधान आणि माजी गृहमंत्र्यांना अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

Bank Holidays: कामाची बातमी! एप्रिल महिन्यात १४ दिवस बँका बंद राहणार; RBI ने जारी केली सुट्टयांची यादी

Zodiac Signs: ‘या’ 3 राशींचे लोक असतात सर्वात नशीबवान; आयुष्यात मिळतो पैसाच पैसा, पण कधी?

SCROLL FOR NEXT