Sharad Pawar addressing the gathering at Jayant Patil's birthday event in Alibag, urging a return to Shahu-Phule-Ambedkar principles Saam Tv
Video

Sharad Pawar: महाराष्ट्रात शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचे राज्य पुन्हा उभे करावे लागेल- शरद पवार|VIDEO

Sharad Pawar Ambedkar Phule Shahu Ideology Statement: अलिबागमध्ये शरद पवार यांनी राज्य सरकारवर टीका करत शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांना सरकारकडून न्याय मिळत नाही असे म्हटले.

Omkar Sonawane

महाराष्ट्राचे चित्र बदलावे लागेल, महाराष्ट्र पुन्हा शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचे राज्य आणावे लागेल. आज ज्यांच्या हातात महाराष्ट्राची सुत्र आहेत. त्यांना शाहू ,फुले ,आंबेडकर यांच्या विचारांची किती आस्था आहे, याबाबतची शंका वाटते अशी टिका शरद पवार यांनी राज्य सरकारवरती केली. डाव्या विचारसरणीच्या पक्षांसोबत रिपब्लिकन पक्ष देखील एकत्र आल्यास राज्यात बदल होऊ शकतो असे सुतोवाच त्यांनी केले. अलिबाग येथे शेकाप नेते जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palash Muchhal : स्मृतीचा होणारा नवरा मुंबईत रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

SCROLL FOR NEXT