Sharad Pawar  Saam tv
Video

Sharad Pawar: राहुरी पोटनिवडणुकीत शरद पवारांची मोठी खेळी, राष्ट्रवादीने दिले २ एबी फॉर्म

Rahuri By-Poll: राहुरी पोटनिवडणुकीसाठी शरद पवारांनी मोठी खेळी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने २ एबी फॉर्म दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे निश्चित झाले आहे.

Priya More

अहिल्यानगरच्या राहुरी पोटनिवडणुकीबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. भाजपने याठिकाणी शिवाजीराव कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे. आज अक्षय कर्डिले आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राहुरीची निवडणूक बिनविरोध होणार नसल्याची चिन्ह दिसत आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणूक लढवली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने राहुरीसाठी दोन एबी फॉर्म पाठवले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. प्राजक्त तनपुरे आणि गोविंदराव मोकाटे यांना हे एबी फॉर्म देण्यात आले आहेत.

दरम्यान, भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही. या निवडणुकीत अक्षय कर्डिले निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर त्यांच्या विरोधात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर काँग्रेस पक्षाने देखील राहुरीची निवडणूक लढवण्याचे संकेत दिले दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: केडीएमसीत तीन समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड

Bigg Boss Marathi 6: ‘टिकिट टू फिनाले’साठी तुफान राडा! सदस्यांमध्ये रंगणार काटे की टक्कर, पाहा व्हिडीओ

डोक्यावर पदर, हातात संविधान..; सावित्रीबाई फुलेंच्या वेशात ज्योती वाघमारेंची खासदारकीची शपथ, व्हिडिओ व्हायरल

Summer Dailywear Outfit: उन्हाळ्यात स्टायलिश आणि कूल दिसण्यासाठी हे 5 आऊटफिट नक्की ट्राय करा

Weekly Horoscope: बजेट सांभाळा, नातेसंबंधांमध्ये अडथळे येण्याची शक्यता; वाचा तुमचं साप्ताहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT