Shivajirao Kardile: दूधवाल्याचा पोरगं ते मंत्री, कोण होते भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले?

Siddhi Hande

शिवाजीराव कर्डिले

राहुरी पार्थडीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

Shivajirao Kardile | Google

राजकारणात खूप मोठे नाव

शिवाजीराव कर्डिले यांचे अहिल्यानगरच्या राजकारणात खूप मोठे नाव आहे. त्यांचा राजकीय प्रवास खूप खडतर होता.

Shivajirao Kardile | Google

दूधाचा व्यवसाय

शिवाजीराव कर्डिले यांच्या कुटुंबाचा दूधाचा व्यवसाय होता. ते स्वतःदेखील दूध विकायचे.

Shivajirao Kardile | Google

नगर

शिवाजीराव कर्डिले हे दूध विकण्यासाठी नगरमध्ये यायचे. त्यांना फार पूर्वीपासूनच राजकारणात रस होता.

Shivajirao Kardile | Google

राजकीय कारकीर्द

शिवाजी कार्डिले यांनी सरपंच पदापासून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली.

Shivajirao Kardile | Google

अपक्ष

शिवाजी कार्डिले यांनी सुरुवातीला अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि ते निवडूनदेखील आले.

Shivajirao Kardile | Google

आमदार

आता पुन्हा ते २०२४ मध्ये आमदार झाले होते.

Shivajirao Kardile | Google

मंत्री

शिवाजी कर्डिले यांनी मंत्रिपदापर्यंत आपली मजल मारली होती. ते नेहमी जनतेच्या सेवेसाठी तयार असायचे.

Shivajirao Kardile | Google

Next: मराठमोळ्या अभिनेत्रीनं दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, फोटो पाहाच

Sayali Sanjeev | Social Media
येथे क्लिक करा