Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव ही नेहमी आपल्या दिलखेचक अदांनी प्रेक्षकांची मने जिंकत असते.
सायली संजीव ही अभिनयासोबतच तिच्या हटके अंदाजानी चाहत्यांना भूरळ घालत असते.
सायलीने नुकत्याच चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सायलीने दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे आज खास फोटोशूट केले आहे.
सायलीने छान पिवळ्या रंगाचा अनार्कली ड्रेस घातली आहे.
सायलीने केस मोकळे सोडत हेअरस्टाईल केली आहे.
सायलीने छान हटके पोझ देत फोटोशूट केले आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.