Manasvi Choudhary
साऊथची ब्युटी क्वीन अभिनेत्री रश्मिका मंदानाची ओळख आहे.
रश्मिकाने अत्यंत कमी कालावधीत स्वत:ची अनोखी ओळख निर्माण केली आहे.
रश्मिका विविध फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये रश्मिकाने तिचा लूक केला आहे. जो चाहत्यांची मने जिंकली आहेत.
रश्मिकाने छान हेअरस्टाईल केली आहे ज्यामुळे तिच्या सौंदर्य आणखीणच सुंदर दिसत आहे.
रश्मिका या सुंदर लूकमध्ये खूपच छान दिसत आहे. तिचा लूक सिंपल आहे.
रश्मिकाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.