Madhura Joshi Photos: हाय गर्मी... मधुराच्या फोटोंनी उडवली झोप, फोटो पाहाच

Manasvi Choudhary

टिव्ही अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री मधुरा जोशी कायमच चर्चेत असते. मधुराचे नवीन फोटो व्हायरल होत आहेत.

Madhura Joshi | Instagram

मालिकेतील भूमिका

फुलाल सुंगध मातीचा या मालिकेत अभिनेत्री मधुरा जोशीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Madhura Joshi | Instagram

भूमिका

या मालिकेत मधुराने इमली ची भूमिका साकारली आहे तिचा भूमिका लोकप्रिय झाली.

Madhura Joshi | Instagram

नवीन फोटोशूट

मधुराने तिचे नवीन फोटोशूट सोशळ मीडियावर शेअर केले आहे.

Madhura Joshi | Instagram

सौंदर्य

या फोटोतील मधुराच सौंदर्य पाहून चाहत्यांनी कौतुक केले आहे. तिच्या फोटोंना लाईक्सला आले आहेत.

Madhura Joshi | Instagram

साडीलूक

मधुराने साडी परिधान केली आहे. तिने स्टायलिश अंदाजात हे फोटोशूट क्लिक केलं आहे.

Madhura Joshi | Instagram

मराठमोळा अंदाज

सोशल मीडियावर मराठमोळ्या अंदाजात कायमच मधुरा लक्ष वेधून घेत असते.

Madhura Joshi | Instagram

next: Ankita Walawalkar Photos: 'रूपाची खान, दिसते छान' अंकिता वालावलकरचं सौंदर्य

येथे क्लिक करा...