Shambhuraj Desai News | 
Video

Shambhuraj Desai News | मविआ फुटणार! ठाकरे आणि पवारांच्या पक्षाला पुन्हा गळती लागणार? देसाईंचा मोठा गौप्यस्फोट

Shambhuraj Desai News | लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर मविआ पुन्हा एकदा फुटणार! देसाईंचा मोठा गौप्यस्फोट

Saam TV News

Shambhuraj Desai News | 4 जून नंतर राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार. महाविकास आघाडीतले अनेक नेते महायुतीत प्रवेश करणार आहेत. असा खळबळजनक गौप्यस्फोट मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे. महाविकास आघाडीतले अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. अनेक नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत आम्हाला छुप्या पद्धतीने मदत केली आहे. पण, त्यांची नावे आता सांगता येणार नाही. असा गौप्यस्फोट शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेतून केला. मोहीत कंबोज यांनीही याबाबत एख ट्वीट केलं होतं. याच ट्वीटवरुन शंभूराज देसाई यांनी ही प्रतिक्रिया दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Beaches Tourism: मुलांसोबत मार्चमध्ये फिरायला जायचा प्लान करताय? मग मुंबईजवळचे हे स्वच्छ समुद्र किनारे नक्की पाहा

Mango Yogurt : घरी बनवा टेस्टी मँगो योगर्ट, उन्हाळ्यासाठी हेल्दी डेजर्ट, वाचा सोपी रेसिपी

Viral Video: गॅस टंचाईच्या संकटात चोरांचा सुळसुळाट, घराबाहेर ठेवलेला सिलिंडर घेऊन पळाले; VIDEO व्हायरल

Jalna : जालन्यात २ पोलिसांना एसीबीकडून अटक, वाळू माफियांकडून लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Maharashtra Live News Update: पुणे दहावी पेपरफुटी प्रकरण, पोलीस तपासात पेपर फुटला नसल्याचे समोर

SCROLL FOR NEXT