Shambhuraje Desai SaamTv
Video

Shambhuraj Desai : अजित पवारसुद्धा 'मुख्यमंत्री' असा उल्लेख करतात; शंभुराजेंच मोठं वक्तव्य

Saam Tv

लाडकी बहिण योजना मुख्यमंत्र्यांनी आणली आहे. त्यामुळे 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' असंच म्हणा, असं वक्तव्य शंभुराज देसाई यांनी दिलं आहे. पुण्यात पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी नुसत 'माझी लाडकी बहिण योजना' न म्हणता 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' म्हणण्यास सांगितलं आहे.

''ही योजना सीएम शिंदे यांनीच आणली आहे, असं महिला देखील सांगतात. महायुतीमधील सगळे पक्ष आता या योजनेला मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनाच म्हणतात. उपमुख्यमंत्री अजित पवार देखील 'मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना' असंच म्हणतात'', असं सुद्धा शंभुराज देसाई यांनी म्हंटल आहे. त्यामुळे पत्रकारांनीसुद्धा 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना'च नाव या योजनेचं घ्यायला हवं असं त्यांनी पत्रकारांना म्हंटल. त्यांच्या या वक्तव्याची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT