Local fishermen carry out rescue operations at Sahasrakund Waterfall in Nanded where seven people, including women and children, were trapped in the strong river flow. Saam Tv
Video

५ महिला आणि २ बालके सहस्रकुंड धबधब्यात अडकले; पाहा थरारक VIDEO

Seven People Trapped In Sahasrakund Waterfall Nanded: नांदेड जिल्ह्यातील सहस्रकुंड धबधब्यावर पाच महिला आणि दोन बालके पैनगंगा नदीच्या प्रवाहात अडकली आहेत. स्थानिक मच्छिमारांकडून बचावकार्य सुरू असून या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Omkar Sonawane

नांदेड येथील सहस्त्रकुंड धबधबा पैनगंगा नदीच्या पाण्याच्या प्रवाहात पाच मजूरदार महिलांसह दोन बालके अडकले आहेत. ही थरारक घटना नांदेडच्या सहस्रकुंड धबधब्यावर घडली आहे. हे मजूरदार तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात कापशी वेचणीसाठी गेले होते. परत गावाकडे जात असताना सहस्त्रकुंड धबधबा येथे पाण्याच्या प्रवाहात अडकले आहेत अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. हे सर्व मजूरदार यवतमाळ जिल्ह्यातील जेवली एकंबा येथील असल्याचे समजते. पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या महिलांची नावे गजराताई काटेवाड, कोमल काटेवाड, सुवर्णा ज्योतीराव गांदरवाड, कामीनी ज्योतीराव गांजरवाड, अनुसया डिंगाबर असे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pratapgad Fort : मराठ्यांच्या पराक्रमाचा अजरामर इतिहास, प्रतापगड किल्ल्याचे जुने नाव काय?

Maharashtra News Live Update: यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट

Medicine Price Drops : दिलासादायक! BP, शुगर अन् डायबिटीजच्या गोळ्या झाल्या स्वस्त

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

SCROLL FOR NEXT