Shreya Maskar
वन डे पिकनिकसाठी बेकरे धबधबा बेस्ट ऑप्शन आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भिवपुरीजवळ बेकरे धबधबा आहे.
बेकरे धबधबा रॅपलिंग करणाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे.
हिवाळ्यात थंड वातावरण अनुभवायचे असेल तर बेकरे धबधब्याला भेट द्या.
बेकरे धबधब्याच्या ठिकाणी ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.
भिवपुरी स्टेशनला उतरून रिक्षाने तुम्ही बेकरे धबधब्याला पोहचाल.
बेकरे धबधब्याला गेल्यावर भिवपुरी धबधबा आणि भिवपुरी धरण पाहायला नक्की जा.
बेकरे धबधब्याला पावसाळ्यात आणि हिवाळ्यात भेट द्या.