Shreya Maskar
बदलापूरजवळ सावरोली गावाजवळ वाघबीळ धबधबा वसलेला आहे.
वाघबीळ धबधबा घनदाट जंगलाने वेढलेला आहे.
वाघबीळ धबधब्याच्या मागे एक रहस्यमयी गुहा आहे.
वाघबीळ धबधबा ट्रेकिंगसाठी उत्तम ठिकाण आहे.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात वाघबीळ धबधब्याला भेट द्या.
शहराच्या धावपळीपासून दूर शांत ठिकाण शोधत असाल तर वाघबीळ धबधब्याला बेस्ट लोकेशन ठरेल.
बदलापूर स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने वाघबीळ धबधब्याला जाऊ शकता.
वाघबीळ धबधब्याजवळ निसर्गरम्य तलाव आहे. जिथे फेरफटका मारता येतो.