Shreya Maskar
साताऱ्याला गेल्यावर आवर्जून सज्जनगडला भेट द्या.
सज्जनगड महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील किल्ला आहे.
सज्जनगड हा सह्याद्रीतील एक महत्त्वाचा गिरीदुर्ग आहे.
सज्जनगड हा शंभू महादेव डोंगररांगेत वसलेला आहे.
सज्जनगड समर्थ रामदास स्वामींचे निवासस्थान आणि समाधीस्थान आहे, जे त्याला एक पवित्र तीर्थक्षेत्र बनवते.
सज्जनगड पूर्वी परळीचा किल्ला म्हणून ओळखला जात होता.
ट्रेकिंगसाठी देखील सज्जनगड उत्तम ठिकाण आहे.
सज्जनगडला हिवाळ्यात भेट देणे योग्य राहील. मित्रांसोबत येथे ट्रिप प्लान करा.