Shreya Maskar
कलावंतीण दुर्ग महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात पनवेलजवळ आहे.
कलावंतीण दुर्ग ट्रेकिंगचा थरारक स्पॉट आहे. प्रबळगड किल्ल्याजवळ कलावंतीण दुर्ग आहे.
कलावंतीण दुर्गाचा आकार एका उंच सुळ्यासारखा आहे. याला 'कलावंतीणीचा सुळका' असेही म्हटले जाते.
कलावंतीण दुर्ग पाहायला हिवाळा आणि उन्हाळा बेस्ट टाइम आहे.
कलावंतीण दुर्गाच्या शिखराची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे २,२५० फूट (६८६ मीटर) आहे.
कलावंतीण दुर्गच्या चढणीचा भाग पठारासारखा असतो ज्याला प्रबळमाची असे म्हणतात.
कलावंतीण दुर्गचा ट्रेक अत्यंत रोमांचक असला तरी तो करण्यासाठी गिर्यारोहणाचे कौशल्य असणे आवश्यक आहे.
कलावंतीण दुर्ग येथे खडकात कोरलेल्या अरुंद, उंच आणि असमान पायऱ्या आहेत, ज्यामुळे चढाई थरारक आणि आव्हानात्मक ठरते.