Kolhapur Tourism : कोल्हापूरमधील बेस्ट पिकनिक स्पॉट, येथे संध्याकाळी होते पर्यटकांची गर्दी

Shreya Maskar

रंकाळा तलाव

कोल्हापूर शहरात प्रसिद्ध रंकाळा तलाव आहे.

lake | yandex

गोड पाणी

रंकाळा तलाव गोड्या पाण्याचे तलाव आहे.

lake | yandex

मंदिरे

कोल्हापूरला गेल्यावर महालक्ष्मी मंदिर आणि इस्कॉन मंदिराला भेट द्या.

Temples | yandex

बोटिंग

जोडीदारासोबत रंकाळा तलावामध्ये बोटिंग करा.

lake | yandex

रंकाळा तलाव

स्थानिक लोक संध्याकाळी फेरफटका मारायला रंकाळा तलावा‌वर येतात.

lake | yandex

सूर्यास्त

मा‌ळणाऱ्या सूर्याचा सुंदर नजारा येथे पाहायला मिळतो.

lake | yandex

फोटोशूट

तलावाकाठी बसून तुम्ही सुंदर फोटोशूट करू शकता.

lake | yandex

पिकनिक स्पॉट

मित्र, कुटुंब आणि जोडीदारासोबत फिरण्यासाठी हे बेस्ट लोकेशन आहे.

lake | yandex

NEXT : महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवीचे मंदिर, नवरात्रीत अवश्य घ्या दर्शनाचा लाभ

Navratri 2025 | google
येथे क्लिक करा...