Shreya Maskar
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात प्रसिद्ध वज्रेश्वरी देवी मंदिर आहे.
वज्रेश्वरी देवी पार्वती देवीचे रूप मानले जाते. नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे.
वज्रेश्वरी देवीला आदिशक्तीचेच एक रूप मानले जाते. नवरात्रीत भाविकांची गर्दी पाहायला मिळते.
वज्रेश्वरी मंदिराजवळ गरम पाण्याचे नैसर्गिक कुंड आहेत.
वज्रेश्वरी देवीचे मंदिर तानसा नदीकाठाजवळ वसलेले आहे.
वज्रेश्वरी देवी मंदिरात जाण्यासाठी विरार-वसई हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे.
विरार किंवा वसई स्टेशनला उतरून रिक्षाने तुम्ही वज्रेश्वरी देवी मंदिरात जाऊ शकता.