Senior NCP leader Sharad Pawar during a public event before his medical check-up. Saam Tv
Video

ज्येष्ठ नेते शरद पवारांची प्रकृती बिघडली; तब्येतीविषयी डॉक्टरांनी काय सांगितलं? माहिती समोर|VIDEO

Sharad Pawar Latest Health Condition Update: ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. रुबी हॉल रुग्णालयाकडून वैद्यकीय तपासणी सुरू आहे.

Omkar Sonawane

देशाचे जेष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची अचानक तब्येत बिघडल्याची बातमी समोर आली आहे.संपूर्ण राज्यात आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितिचे निकाल सुरू असतानाच आता शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याचे सांगितले जात आहे. रुबी हॉल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत असल्यामुळे त्यांची आधी तपासणी होईल आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करून घ्यायचं का घरी सोडायचं यावर निर्णय घेतला जाईल.

आज सकाळपासूनच शरद पवार यांना खोकल्याचा त्रास होत आहे. रुबी हॉलचे डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही वेळात शरद पवार यांना आम्ही तपासून घेऊ. त्यांच्यावर काय उपचार करायचे आहेत ते ठरवलं जाईल आणि जर गरज वाटली तर त्यांना ऍडमिट केलं जाईल. परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेऊ असे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूर- गोधनी गॅस गळती घटनेच्या प्रकरणाची चौकशीसाठी सहा सदस्यीय समितीची स्थापना

भाजप आमदाराच्या मुलीनं महिला PSI च्या कानशिलात लगावली, मंदिरात हायव्होल्टेज ड्रामा; व्हिडीओ व्हायरल

Blue Tea for Acidity and Diabetes: ॲसिडिटी आणि मधुमेहासाठी ब्ल्यू टी फायदेशीर? जाणून घ्या याचे आरोग्यदायी फायदे

Heart Attack : कोलेस्ट्रॉल नॉर्मल असूनही येतोय हार्ट अटॅक, 'हे' छोटे कारण ठरतेय धोकादायक

High cholesterol: फक्त आहारात या 5 पदार्थांचा करा समावेश; रक्तावाहिन्यांमध्ये साचलेली चरबी लगेच निघून जाईल

SCROLL FOR NEXT