School Bus  Saam Tv
Video

School Bus Rule: दारु पिऊन स्कूल बस चालवाल, तर नोकरी गमवाल! VIDEO

School Bus New Rule: राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता जर चालक दारु पिऊन स्कूल बस चालवत असेल तर त्याची नोकरी जाणार आहे.

Siddhi Hande

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी राज्य सरकारच्या शिक्षण विभागानं नुकताच एक महत्त्वाचा जीआर जाहीर केलाय. त्यानुसार शालेय बस चालकांची ओळख आणि पार्श्वभूमी तपासणी बंधनकारक करण्यात आलंय. तसंच दर आठवड्याला चालक, महिला परिचारिका आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांची मद्यपान आणि अमली पदार्थ तपासणी सक्तीची करण्याचे निर्देश देण्यात आलेत. शाळांनी अशा चालकांची नियुक्ती करताना अत्यंत काटेकोरपणे पार्श्वभूमी तपासणी करावी, असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता जर तुम्ही दारु पिऊन जर स्कूल बस चालवत असाल तर तुमच्यावर कारवाई होणार आहे. तुमची नोकरी तुम्हाला गमवावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणी शहरातील विविध भागात ATS पथकांची धाड

सोलापूर हादरले! प्रपोज नाकारल्याचा राग, महिलेच्या लग्नानंतर अवघ्या २ महिन्यांत पतीचा खून, कोयत्याने सपासप वार

Gold Rate Today : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 24K, 22K, 18K सोन्याचे दर वाढले, पाहा आजचे भाव

Diabetes Recipe : मधुमेहाच्या रुग्णांनी 'ही' चटपटीत चटणी एकदा खाऊन तर पाहा, चवीला भारी अन् आरोग्याला फायदेशीर

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची ₹51000 बेसिक सॅलरी होणार, आठव्या वेतन आयोगाची नवी मागणी आली समोर

SCROLL FOR NEXT