Santosh Deshmukh Case Photo Saam Tv
Video

Santosh Deshmukh Case Photo Viral: मनोज जरांगे पाटील यांना मिठी मारत धनंजय देशमुखांनी फोडला टाहो |VIDEO

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख यांना अत्यंत अमानुषपणे मारण्यात आले . याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांचे फोटो बघून धनंजय देशमुखांना अश्रू अनावर झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा व्हिडिओ आता समोर आला आहे. संतोष देशमुख यांना अंत्यत क्रूरपणे मारण्यात आले आहे. हे फोटो पाहून संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले आहे.

संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी टाहो फोडला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर धनंजय देशमुखांनी टाहो फोडला आहे. मनोज जरांगे पाटील देशमुख कुटुंबियांच्या भेटीला आले असताना त्यांचे अश्रू अनावर ढाले आणि ते ढसाढसा रडले. भावाच्या हत्येने संपूर्ण देशमुख कुटुंबियांच्या मनावर परिणाम झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : दिवाळीत धमाका! भाजपच्या गळाला मोठा मासा, ६ टर्म आमदार कमळ घेण्याच्या तयारीत

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

छत्रपती शिवाजी महाराज दिवाळी कसे साजरी करायचे? पाहा हे दुर्मिळ ७ फोटो

रक्तप्रवाहात अडथळा, नसा बंद पडण्याची भीती? खा १ फळ, हार्ट अटॅकचा धोका टळेल

Mithila Palkar: गोड गोजिरी, लाज लाजिरी.... अभिनेत्रीच्या सौंदर्याने केलं घायाळ

SCROLL FOR NEXT