Minister Sanjay Shirsat narrates an emotional Guwahati incident involving MLA Balaji Kalyankar during the assembly session. Saam Tv
Video

Maharashtra Politics: गुवाहाटीला तो आमदार हॉटेलवरन उडी मारणार होता; संजय शिरसाटांनी सांगितला 'तो' किस्सा|VIDEO

Balaji Kalyankar Emotional Story During Shinde Camp: गुवाहाटीतील मुक्कामादरम्यान आमदार बालाजी कल्याणकर उडी मारणार असल्याचा किस्सा मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितला. या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

Omkar Sonawane

नांदेड उत्तरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांचा गुवाहाटी येथे घडलेला किस्सा मंत्री संजय शिरसाठ यांनी सांगितला. आम्ही गुवाहाटीला गेलो त्यावेळेस बालाजी कल्याणकर हे जेवण करत नव्हते. मी त्याला समजून सांगितले पण तो म्हणायला तयार नव्हता तो म्हणाला की मी वर जाऊन उडी मारतो. आम्ही एकेक आमदार गोळा करण्यात परेशान आमची संख्या होती की नाही ते पाहत होतो. पण बालाजी जीव देण्याची भाषा करू लागला. त्यामुळे त्याच्यामागे दोन माणसे लावली आणि त्याला समजून सांगितलं पण आता बालाजी कल्याणकर हा शिंदे साहेबांच्या खूप जवळचा झाला. आता आमदार बालाजी कल्याणकर खुश आहे. गुवाहाटी येथील घडलेला किस्सा मंत्री संजय शिरसाठ यांनी बोलून दाखवला सभागृहात एकच हश्या पिकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3 November 2025 Rashi Bhavishay: करिअर अन् आर्थिक स्थिती सुधारणार, तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा?

Pancreatic Cancer: तुमच्या पायात दिसतोय का 'हा' बदल? जीवघेण्या कॅन्सरची असू शकते लक्षण, तज्ज्ञांनी दिली माहिती

Maharashtra Live News Update: निवडणुकांमुळे नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन १० दिवस पुढे जाण्याची शक्यता

Ratnagiri Tourism : रत्नागिरीतील Hidden किल्ला, ट्रेकिंगसाठी ठरेल बेस्ट

Amravati Accident : घरी जाताना काळाचा घाला, कारने दुचाकीला उडवले, २ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT