sanjay shirsat news  saam tv
Video

Sanjay Shirsat: मंत्री संजय शिरसाटांच्या अडचणी वाढल्या; इम्तियाज जलील यांचे ५ गंभीर आरोप, म्हणाले...VIDEO

Land Scam Row: एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांवर 5 मोठे आरोप केले आहेत. दलित समाजाची 10 एकर जमीन शिरसाटांनी आपल्या मुलाच्या नावावर केल्याचा आरोप जलील यांनी केला आहे.

Omkar Sonawane

एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांवर 5 मोठे आरोप केले आहेत. दलित समाजाची 10 एकर जमीन शिरसाटांनी आपल्या मुलाच्या नावावर केल्याचा आरोप जलील यांनी केला असून निलंबित तलाठ्याला त्यासाठी पुन्हा ड्युटी देऊन तहसीलदार सही देत नसतानाही दबाव आणल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. तसेच आणखी 4 खरेदीची प्रकरणं जलील यांनी समोर आणली असून, स्वस्तात जमीन खरेदी केल्याचा आरोप जलील यांनी केलाय...यामुळे शिरसाटांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: भारताने पुन्हा टॉस गमावला; ऑस्ट्रेलियाच्या संघात ४ मोठे बदल, पाहा प्लेईंग ११

Maharashtra Live News Update: भाजपचे आमदार संजय केनेकर यांची उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

Raj Thackeray : पुण्यामध्ये राज ठाकरे संतापले; पदाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाले '...तर पदं सोडा'

Kitchen Organize : स्वयंपाकघर व्यवस्थित ठेवण्याचे ५ सर्वोत्तम मार्ग, जाणून घ्या

Aadhaar-Pan Linking: हे काम आताच करा, अन्यथा ३१ डिसेंबरला येणार नाही पगार

SCROLL FOR NEXT