Sanjay Raut, wearing a protective mask and supported by Sunil Raut, pays tribute at Balasaheb Thackeray’s memorial in Shivaji Park. Saam Tv
Video

Sanjay Raut: गंभीर आजार, तोंडाला मास्क आणि सुनील राऊतांच्या हातात हात घालून संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर|VIDEO

Emotional Moment As Sanjay Raut Pays Tribute: संजय राऊत यांनी गंभीर आजार व उपचारानंतर प्रथमच सार्वजनिकरीत्या समोर आले. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ते शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळावर पोहोचले.

Omkar Sonawane

ठाकरे गटाचे बुलंद तोफ असलेले खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या करणास्थाव राजकीय आणि सार्वजनिक जीवनापासून दूर आहेत. हा सल्ला त्यांना डॉक्टरांनी दिला असून त्यांनी याबाबत एक पत्र लिहून पुढील दोन महीने मी सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याची पोस्ट केली होती.

त्यानंतर त्यांच्यावर भांडुप येथील फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच ते रुग्णालयातून घरी आले होते. मात्र आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त संजय राऊत हे घराबाहेर पडले आणि दादरच्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

SCROLL FOR NEXT