Shiv Sena’s Sanjay Raut  Saam Tv
Video

Phaltan Doctor death : 'भाजपाच्या महान महिला गप्प का?' फलटण महिला डॉक्टर प्रकरणी ठाकरेंच्या शिलेदाराचा सवाल

Satara Phaltan Doctor Suicide Case Update : साताऱ्यातील फलटणमधील महिला डॉक्टर प्रकरणावर विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला. खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या महिला नेत्यांना धारेवर धरत, महिलांवरील अत्याचाराविरोधात कृती का होत नाही, असा सवाल उपस्थित केला.

Namdeo Kumbhar

Phaltan Woman Doctor Death Case : साताऱ्यातील फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात विरोधकांनी भाजपवर निशाणा साधलाय. खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या महिला नेत्यांना धारेवर धरले. भाजपच्या महान महिला नेत्या आता गप्प का आहेत? असा सवाल उपस्थित केला. Maharashtra women doctor case political reaction

महिलांवरील अत्याचाराच्या घटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सातत्याने वाढताना दिसत आहेत. अत्यंत संवेदनशील पद्धतीने गृहखात्याचा कारभार चालू आहे. गृहखाते आता काय करत आहे. विरोधकांवर पळत ठेवणे, विरोधकांचे फोन टॅप करणे हे सुरू आहे, असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. या आधीच्या घटनांचा तपासाच काय झालं? या राज्याच्या पोलिस महासंचालकपदी एक महिला अधिकारी आहेत. देवेंद्र फडणवीस त्यांना एक्सटेन्शन देत आहेत कारण त्या कार्यक्षम आहेत असं त्यांना वाटतंय, भारतीय जनता पार्टीच्या महान महिला नेत्या कुठे गेल्या ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: सीएनजी पंपावर कर्मचाऱ्यांची मुजोरी; वाहनात गॅस भरण्यावरून दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Politics: महायुतीतील कुरघोडीमुळे शिंदे नाराज? शिंदे पुन्हा दिल्ली दरबारी

Bihar Election : निवडणुकीआधीच मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; सत्ताधारी पक्षाने माजी मंत्र्यांसहित ११ आमदारांना केलं निलंबित

Eye Health: वारंवार डोळे चोळण्याची सवय आहे? तर वेळीच थांबवा, नाहीतर...

धनंजय मुंडेंना दणका! गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण? पंकजा घेतली या दोन नेत्यांची नावे|VIDEO

SCROLL FOR NEXT