Sanjay Raut PC News SaamTv
Video

Sanjay Raut : राऊतांचं एकनाथ शिंदेंना सणसणीत प्रत्युत्तर

Saam Tv

गद्दारी आणि भ्रष्टाचारात शिंदेंचा स्ट्राइक रेट सर्वात जास्त आहे, असं सणसणीत प्रत्युत्तर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. इतकेच नाही तर कामाच्या बाबतीत त्यांचा स्ट्राइक रेट कसा आहे? असा खोचक सवालही राऊत यांनी यावेळी केला आहे.

सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी महायुती सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदे यांनी स्ट्राइक रेट आणि विजयाचा निकष असे आमचे सूत्र विधानसभेसाठी जागा वाटपाच्या बाबतीत असल्याचं वक्तव्य केलं होत. त्यावर संजय राऊत यांनी शिंदेंचा स्ट्राइक रेट गद्दारी आणि भ्रष्टाचारात सर्वात जास्त आहे, अशी टीका केली आहे. इतकेच नाही तर कामाच्या बाबतीत त्यांचा स्ट्राइक रेट काय आहे? केवळ खोट बोलण्यात तुमचा स्ट्राइक रेट जास्त असतो असं देखील संजय राऊत यांनी म्हंटल आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baby Names List : नवरात्रोत्सवात जन्मलेल्या मुलांसाठी सुंदर नावे; देवीशी जोडला आहे अर्थ

Marathi News Live Updates : भारताचे संविधान म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार: राहुल गांधी

Harbhajan Singh: 'हे चूकीचं आहे..', हार्दिक पंड्याला कॅप्टनीवरुन काढल्यामुळे हरभजन सिंग भडकला

Maval News: 'प्रत्येकजण मरायला आलाय..' सुनिल शेळके विरोधकांवर संतापले, अजित पवारांनी कान टोचले; मावळात हायहोल्टेज ड्रामा!

Amitabh Bachchan : दिवसाला २०० सिगारेट ओढायचे 'बिग बी'; मुंबईत येताच सुटलं व्यसन, कसं? स्वतःच केला खुलासा

SCROLL FOR NEXT