Shiv Sena (Thackeray faction) MP Sanjay Raut addresses the media amid allegations of voting irregularities during Maharashtra municipal elections. Saam tv
Video

मतदान केंद्राबाहेर आमचा भगवा स्कॉड; बेकायदेशीर काही दिसले की जागेवर फोडणार; संजय राऊतांचा इशारा

Sanjay Raut Bhagwa Squad Warning During Municipal Elections: महापालिका निवडणुकीदरम्यान बोगस मतदान, शाई पुसणे आणि पैशांच्या वाटपावरून गोंधळ वाढला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका करत मतदान केंद्राबाहेर ‘भगवा स्कॉड’ तैनात असल्याचा इशारा दिला.

Omkar Sonawane

29 महापालिकेचे भवितव्य आज मतपेटीत कैद होणार असून राज्यात मतदान पार पडत आहे. मात्र या मतदान प्रक्रियेत प्रचंड गोंधळाचे चित्र निर्माण झालेय. मतदानाच्या मध्यरात्री ठिकठिकाणी प्रचंड पैशांचा पाऊस पाडला यामध्ये अनेकजण भिजले. तसेच मतदान करून आल्यावर काहीवेळातच शाई पुसली जात आहे. दुबार मतदार देखील आढळून येत आहे. यावरच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकार आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल चढवला आहे. मतदान केंद्राच्या बाहेर आमचे कार्यकर्ते म्हणजे भगवा स्कॉड आम्ही उभा केला आहे. जर बेकायदेशीर काही आढळून आले तर आम्ही जागेवर त्याला फोडू असा कडक इशारा त्यांनी दिला. तसेच ठाकरे बंधू एकत्र आल्याने सर्व मराठी माणूस हा एकवटला आहे असे संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: बायकोचं अनेकांशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, नवऱ्याने डोक्यात गोळी झाडून संपवलं

Night Suits Pattern: स्टायलिश आणि कम्फर्टेबल, महिलांसाठी बेस्ट ठरतील हे 5 नाईट सूट पॅटर्न

Taj Mahal construction cost: ताजमहाल बनवणयासाठी त्या काळात किती खर्च आला होता?

Municipal Elections Voting Live updates : नवी मुंबई तुर्भेतील मतदारांचा संताप; संपूर्ण नवी मुंबईतील सर्वात खराब मतदान यंत्रणा तुर्भेलाच?

Astro : तुमचं बाळ सतत आजारी पडतंय? नजर लागलीये? मग आताच करा हा घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT