Sanjay Raut addressing media after alleging that Ajit Pawar rigged the Baramati elections. Saam Tv
Video

Sanjay Raut: अजित पवारांनी निवडणुकीत पोलिसांच्या गाडीतून पैसे वाटले; संजय राऊतांचा गंभीर आरोप|VIDEO

Sanjay Raut Accuses Ajit Pawar: संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर बारामतीत निवडणूक जिंकण्यासाठी घोटाळे केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Omkar Sonawane

महाविकासआघाडीचे नेते निवडणूक आयोगाला भेटणार असून विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत घोटाळे झाले आहे याबाबत निवेदन देणार आहे. यावर संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. अजित पवार यांनी बारामतीमध्ये घोटाळे केले आहेत. निवडणूका जिंकण्यासाठी रात्री पोलिसांच्या गाडीतून कसे पैसे वाटले गेले बँका कशा उघड्या ठेवल्या. 60 मतदान लोकसभा आणि विधानसभेत वाढले हा एक महत्वाचा मुद्दा आम्ही निवडणुक आयोगासमोर ठेवणार आहे. याच्यावर देखील चर्चा झाली पाहिजे. आणि या चर्चेत अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी सहभागी झाले पाहिजे. या चर्चेत ते जर सहभागी झाले तर लोकशाही अधिक बळकट होईल. असे संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोकणातून तटकरेंच्या मुलाची बिनविरोध निवड; महायुतीत खदखद, शिंदेसेनेची फरफट

इंडिया आघाडीला मोठा धक्का; ३० खासदार असलेल्या पक्षाने फिरवली महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ

TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT