Sanjay Dina Patil News SAAM TV
Video

Sanjay Dina Patil News : मेणबत्तीच्या प्रकाशात ऑपरेशन, भांडुपमध्ये धक्कादायक प्रकार

भांडुपमध्ये एका रुग्णालयात वीज गेली होती. तेव्हा मेणबत्तीच्या प्रकाशात ऑपरेशन करावं लागलं होतं. या रुग्णालयाला माजी खासदार संजय पाटील यांनी भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.

Saam TV News

भांडुपमध्ये एका रुग्णालयात वीज गेली होती. तेव्हा मेणबत्तीच्या प्रकाशात ऑपरेशन करावं लागलं होतं. या रुग्णालयाला माजी खासदार संजय पाटील यांनी भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. संजय पाटील म्हणाले की या रुग्णालयातल्या सर्व सेवा सुविधा चांगल्या आहेत असा दावा इथल्या लोकप्रतिनिधींनी केली आहे. पण इथली परिस्थिती चांगली नाही, लोकप्रतिनिधींनी इथे भेट द्यावी आणि परिस्थिती पहावी असे आवाहन संजय पाटील यांनी केले आहे. तसेच जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई करावी, रुग्णांसाठी सर्व सोयी असल्याशिवाय त्यांना भरती करून घेता कामा नये, त्यांना इतर रुग्णालयात दाखल करावे अशी मागणीही पाटील यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT